
मास्कमध्ये ठेवा राया अत्तराचा फाया!
कोविडची साथ बाई
जीव तंतरून जाई
धरा तुम्ही माझ्यावरी सुगंधाची छाया
पिते काढा घेई स्टीम
पाही तेच जोक – मीम
विस्तवा शिवाय पेटे कापराची काया
व्हॅक्सीनची नाही डेट
लावा राया वशिला थेट
करोनास मी विसरावे अशी करा माया
मास्कमध्ये ठेवा राया अत्तराचा फाया!
कोविडची साथ बाई
जीव तंतरून जाई
धरा तुम्ही माझ्यावरी सुगंधाची छाया
पिते काढा घेई स्टीम
पाही तेच जोक – मीम
विस्तवा शिवाय पेटे कापराची काया
व्हॅक्सीनची नाही डेट
लावा राया वशिला थेट
करोनास मी विसरावे अशी करा माया
मस्त आहे ! 👌👌👌👌👌
धन्यवाद!
wah wah wah…. kya baat hai…! Mast jamliye, lavani. 🙂
Best Regards, Varada Sambhus Assistant Professor, Maharashtra National Law University Mumbai
धन्यवाद!
मस्त . तूझ नाव लिहून वॅाट्सपवर पाठवू?
Regards
Rajiv Dandekar
________________________________
अवश्य. त्यात काय विचारायचे! कायम साठी मुभा आहे. आपण कमी वेळा भेटलो. पण आपण तसे जवळचे आहोत.
sunder
धन्यवाद
धन्यवाद!
वा…वा…! मस्त…! समयोचित विडंबन…..
धन्यवाद ताई!