Author Archives: sharadmani
राउंड द विकेट: जागतिक महिला दिन – पुरुषांसाठी काही टिप्स…
जागतिक महिला दिन – पुरुषांसाठी काही टिप्स… . . . . . . . आठ मार्च हा जागतिक महिला-दिन आहे. साधारणपणे सर्वत्र महिला-सबलीकरणाच्या चर्चा ह्या निमित्ताने ऐकू येतात. ह्या निमित्ताने मी एका दुर्लक्षित विषयावर तुमचे लक्ष वेधू इच्छितो आणि तो … Continue reading
आर. के. लक्ष्मण: अल्पाक्षरी अग्रलेखांचा बादशहा
आर.के. लक्ष्मण गेले. तब्बल पाच दशकांहून अधिक काळ चाललेले खुसखुशीत, नर्मविनोदी तर कधी सडेतोड असे सचित्र उपहासपर्व संपले. रोज सकाळी टाइम्स उघडताच कधी मथळयावर नजर टाकल्यानंतर, तर कधी त्याहीपूर्वी ‘यू सेड इट’ शीर्षक असलेल्या व्यंगचित्राकडे नजर वळली नाही असे व्हायचे नाही. राजकीय, सामाजिक, प्रशासनसंबंधी अशा अनेक … Continue reading
अकराव्या दिशेची धूळ..
पाश्चात्य शास्त्रज्ञांनी कृष्ण-विवराचे पहिले छायाचित्र प्रसिद्ध केले. आपल्या पासून साडेपाच कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या त्या अद्भुताचे चित्र बघताना अंगावर काटा आला. १९६० च्या दशकाच्या शेवटी चंद्रावर माणसाने ठेवलेले पाऊल असेल, १९७० च्या दशकात भारताने अंतराळात सोडलेला ‘आर्यभट्ट’ नावाचा पहिला उपग्रह … Continue reading
कपापासून कपाकडे
२०१६ च्या होळनिमित्ताने लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीतील काही विडंबन कविता छापण्यात होत्या. त्यात माझी ही कविताही होती. (मूळ कविता – ‘दातापासून दाताकडे’, कवी- विंदा करंदीकर) कपापासून कपाकडे तुझी माझी धाव आहे कपापासून कपाकडे धुता धुता कपावरील एक कपची उडली होती रंगवलेली … Continue reading
वेब-वर्तन
भारतात इंटरनेट आले त्याला पुढल्या स्वातंत्र्यदिनी २५ वर्षे पूर्ण होतील. सुरुवातीला काहीशी महागडी असणारी इंटरनेट जोडणी मोठ्या कंपन्या, सरकार आणि समाजातील मोजके लब्ध-प्रतिष्ठित यांच्या प्रतिष्ठेचा भाग होती. पण वर्ष – दोन वर्षांतच इंटरनेट सेवा देणाऱ्या ‘विदेश संचार निगम’ने दर कमी … Continue reading
श्री गुरुजी: सामाजिक समरसतेचा कृतीशील तपस्वी
सर्वसाधारणपणे श्री गुरुजी हे लोकांना माहीत आहेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (ह्यापुढे उल्लेख केवळ ‘संघ’ असा असेल) दुसरे सरसंघचालक म्हणून. संघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या निधनानंतर, म्हणजे १९४० पासून ते १९७३ पर्यंत अशी तब्बल ३३ वर्षे गुरुजी … Continue reading
लवकरच येत आहे…माझा लेख…
श्री गुरुजी: सामाजिक समरसतेचा कृतीशील तपस्वी…
कळवण्यास अत्यंत आनंद होतो की…
कोकण मराठी साहित्य परिषदेचे १३ वे कोकण मराठी साहित्य संमेलन एप्रिलच्या मध्यावर रायगड जिल्ह्यातील रोहा येथे पार पडले. या संमेलनाच्या निमित्ताने एक खुली साहित्य स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत ‘काव्यलेखन’ व ‘स्फुट ललित लेखन’ ह्या दोन प्रकारात मी माझे … Continue reading
येवढेच आठवते मला…
येवढेच आठवते मला… ३१ ऑक्टोबरच्या सुन्न संध्याकाळी येवढेच आठवते मला आठवते… मन मोहून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वाचे वलय अन् पिढीजात मिळालेला राजबिंडा वारसा आठवते… वागण्यात सांभाळलेले एक कमावलेले साधेपण आठवते… रेशमी केसांतून डोकावणारी पांढरीशुभ्र बट आठवते… पाहताक्षणीच चेहऱ्यावर दिसणारी लपवता न येणारी … Continue reading
अटलजी ९०
अटलजी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा केव्हा पहिले ते आज आठवत नाही. एकदा, माझ्या वृद्ध आजोबांनी ऋग्वेदातल्या अग्निसूक्तातील काही ओळींचा अर्थं सांगितला होता समजावून “अप्रमादयुक्त कवी… कवीचे चातुर्य आहे ज्याच्या अंगामध्ये जो आहे सत्याने जाणारा… सुंदर…उदंड कीर्ति धारण करणारा… हा धर्मोपदेशक आम्हाप्रत … Continue reading