Category Archives: Uncategorized
मास्क मध्ये ठेवा राया…
मास्कमध्ये ठेवा राया अत्तराचा फाया! कोविडची साथ बाईजीव तंतरून जाईधरा तुम्ही माझ्यावरी सुगंधाची छाया पिते काढा घेई स्टीमपाही तेच जोक – मीमविस्तवा शिवाय पेटे कापराची काया व्हॅक्सीनची नाही डेटलावा राया वशिला थेटकरोनास मी विसरावे अशी करा माया
वेब-वर्तन
भारतात इंटरनेट आले त्याला पुढल्या स्वातंत्र्यदिनी २५ वर्षे पूर्ण होतील. सुरुवातीला काहीशी महागडी असणारी इंटरनेट जोडणी मोठ्या कंपन्या, सरकार आणि समाजातील मोजके लब्ध-प्रतिष्ठित यांच्या प्रतिष्ठेचा भाग होती. पण वर्ष – दोन वर्षांतच इंटरनेट सेवा देणाऱ्या ‘विदेश संचार निगम’ने दर कमी … Continue reading
श्री गुरुजी: सामाजिक समरसतेचा कृतीशील तपस्वी
सर्वसाधारणपणे श्री गुरुजी हे लोकांना माहीत आहेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (ह्यापुढे उल्लेख केवळ ‘संघ’ असा असेल) दुसरे सरसंघचालक म्हणून. संघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या निधनानंतर, म्हणजे १९४० पासून ते १९७३ पर्यंत अशी तब्बल ३३ वर्षे गुरुजी … Continue reading
लवकरच येत आहे…माझा लेख…
श्री गुरुजी: सामाजिक समरसतेचा कृतीशील तपस्वी…
कळवण्यास अत्यंत आनंद होतो की…
कोकण मराठी साहित्य परिषदेचे १३ वे कोकण मराठी साहित्य संमेलन एप्रिलच्या मध्यावर रायगड जिल्ह्यातील रोहा येथे पार पडले. या संमेलनाच्या निमित्ताने एक खुली साहित्य स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत ‘काव्यलेखन’ व ‘स्फुट ललित लेखन’ ह्या दोन प्रकारात मी माझे … Continue reading
येवढेच आठवते मला…
येवढेच आठवते मला… ३१ ऑक्टोबरच्या सुन्न संध्याकाळी येवढेच आठवते मला आठवते… मन मोहून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वाचे वलय अन् पिढीजात मिळालेला राजबिंडा वारसा आठवते… वागण्यात सांभाळलेले एक कमावलेले साधेपण आठवते… रेशमी केसांतून डोकावणारी पांढरीशुभ्र बट आठवते… पाहताक्षणीच चेहऱ्यावर दिसणारी लपवता न येणारी … Continue reading
2013 in review
The WordPress.com stats helper monkeys prepared a 2013 annual report for this blog. Here’s an excerpt: A New York City subway train holds 1,200 people. This blog was viewed about 4,700 times in 2013. If it were a NYC subway … Continue reading
राउंड द विकेट: इंग्रजी – महाराष्ट्रातील एक बोलीभाषा…२
हाफ रिटन् ते मिसकॉल . महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा आहेत. त्यातील इंग्रजी ही लेटेस्ट बोलीभाषा. बोलीभाषा अशासाठी, की पाठयपुस्तकातून, अभ्यासक्रमातून, कॉलेज-युनिव्हर्सिटीमधून अभ्यासली जाणारी इंग्लिश वेगळी. तिचा आणि ह्या बोली-इंग्रजीचा काहीही संबंध नाही. ज्ञान हा जर त्या इंग्लिशचा पाया असेल, तर ‘आत्मविश्वास’ … Continue reading
राउंड द विकेट: इंग्रजी – महाराष्ट्रातील एक बोलीभाषा….१
इंग्रजी – महाराष्ट्रातील एक बोलीभाषा….१ डॉक्टर देवी हे भारतीय भाषांचे विशेषतः बोलीभाषांचे चांगले ज्येष्ठ अभ्यासक आहेत. त्यांनी केलेल्या अभ्यासावर आधारित काही बातम्या महाराष्ट्रातील वृत्तपत्रात नुकत्याच आल्या आहेत. काही बोलीभाषा ह्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्या बददल विस्ताराने त्या बातम्यांत छापून … Continue reading
‘सेल’ आणि पुरुष
‘सेल’ आणि पुरुष . सध्या सगळ्या रस्त्यांवर सण – उत्सवांचा आणि खरेदीचा माहोल सुरु झाला आहे. येणाऱ्या संभाव्य ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी विविध क्लुप्त्या दुकानदार लढवीत आहेत. प्लास्टिकच्या बाहुलीला कपडे नेसवून त्या दर्शनी ठेवण्या पासून ते जोरजोराने ओरडून गिऱ्हाईकाचे लक्ष वेधून … Continue reading