This is an example of a WordPress page, you could edit this to put information about yourself or your site so readers know where you are coming from. You can create as many pages like this one or sub-pages as you like and manage all of your content inside of WordPress.
As usual, excellent articles and information.
Now, waiting for more poems and more travel
related Lekhan.
Bhalchandra.
Its informative blog, Nice.
धन्यवाद. प्रोत्साहना बद्दल आभारी आहे. (वाचक म्हणजे देव!)
Good articles and also Good Poems!
I really like your style of writing.
We are reading lots , but read good piece in writing finds rare! That’s what I find from your articles.
Hi Sharad,
Your articles and poems are too good. After a long time I got to see such a nice stuff !!!
Hat’s off to your creativity !
Love & Best Wishes…
Manish
आज खूप दिवसांनी नीट blog पाहिला आणि वाचला … अप्रतीम! आता नेहमी पाहत जाईन!
छानच लिहिता…..मेघदूत उत्तम..मराठी भाषेसाठी असे प्रयत्न खूप गरजेचे आहेत….कीप इट अप……
ankhin anya kay lihito ahes……ka fakta electronic
writting chalu aste….hard form madhe aslyas kalvine
bharat and Hema
ह्या ब्लॉग वरील मेघदूत सोडल्यास सर्व लिखाण ‘हार्ड’ मधेच आलेले आहे. प्रत्येकाच्या खाली प्रथम प्रसिद्धीची नोंद आहे. सध्या मुंबई येथील ‘सकाळ’ मध्ये साप्ताहिक स्तंभ येतो आहे. ब्लॉग च्या उजव्या बाजूला वरती विषय सूची आहे. त्यात ‘भाषा भगिनीं ची एकात्मता’ ह्या कॅटेगरी खाली बरेचसे स्तंभ टाकले आहेत. वेळ काढून वाचल्या बद्दल व आवर्जून कळवल्या बद्दल मन:पूर्वक धन्यवाद. लोभ राहूद्या असाच.
मेघदूत गोड आहेच. कालिदास आपल्याला हळुवारपणे एका सुंदर भावविश्वात घेऊन जातो. मराठीमुळे त्या तरलतेचा अनुभव सहज प्राप्त होतो. मुक्तछंद स्वीकारल्यामुळे सगळ्या अर्थछटा आणण्याचा प्रयत्न अभिनन्दनीय आहे.