Tag Archives: satire

राउंड द विकेट: जागतिक महिला दिन – पुरुषांसाठी काही टिप्स…

जागतिक महिला दिन – पुरुषांसाठी काही टिप्स… . . . . . . . आठ मार्च हा जागतिक महिला-दिन आहे. साधारणपणे सर्वत्र महिला-सबलीकरणाच्या चर्चा ह्या निमित्ताने ऐकू येतात. ह्या निमित्ताने मी एका दुर्लक्षित विषयावर तुमचे लक्ष वेधू इच्छितो आणि तो … Continue reading

Posted in विनोदी/ उपरोधिक | Tagged , , , , | 27 प्रतिक्रिया

राउंड द विकेट: महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ५

महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ५ . . . . . . धृतराष्ट्र म्हणाले – संजया, अजून किती अवधी आहे युध्द सुरू होण्याला? मी युध्दाचे विवरण ऐकायला उत्सुक आहे. प्रत्यक्ष शस्त्रात्रे न चालवता होणारे हे युध्द असते तरी … Continue reading

Posted in विनोदी/ उपरोधिक | Tagged , , , , | 3 प्रतिक्रिया

राउंड द विकेट: महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ४

राउंड द विकेट: महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ४   . . . . . . संजय म्हणाला – महाराज, आता विविध पक्षांच्या उमेदवारांच्या जवळपास सर्व याद्या जाहीर झाल्या आहेत. कोण कु ठून आणि कोणासमोर लढणार, हेही आता … Continue reading

Posted in विनोदी/ उपरोधिक | Tagged , , , | यावर आपले मत नोंदवा

राउंड द विकेट: महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ३

महा ‘भारत’ – एकोणिसावा अध्याय – सर्ग ३             धृतराष्ट्र – बा संजया, नवे भारतीय युध्द सुरू झालेले दिसतेय. मला भेरींचे आणि अस्त्रांचे आवाज ऐकू येत आहेत. संजय – महाराज, आपण शांत व्हावे आणि थोडा … Continue reading

Posted in विनोदी/ उपरोधिक | Tagged , , , , | यावर आपले मत नोंदवा

राउंड द विकेट: महा ‘भारत’ आणि एकोणिसावा अध्याय – सर्ग २

महा ‘भारत’ आणि एकोणिसावा अध्याय – सर्ग २ . . . . . . धृतराष्ट्र म्हणाले – हे संजया, नव्या भारतीय युद्धात ‘माझे’ आणि ‘पंडूचे’ काय करतात हे कथन करायला आता तरी आरंभ करशील का? (संजय ने उत्तर देण्यापूर्वी आपला … Continue reading

Posted in विनोदी/ उपरोधिक | Tagged , , , , | यावर आपले मत नोंदवा

राउंड द विकेट: महा ‘भारत’ आणि एकोणिसावा अध्याय – सर्ग १

महा ‘भारत’ आणि एकोणिसावा अध्याय – सर्ग १ संजय म्हणाला – हे धृतराष्ट्र महाराज, मी आपल्याला पुन्हा विनंती करतो की तुम्ही माझा राजीनामा स्वीकारावा आणि मला ‘विथ इमिजिएट इफेक्ट’ मुक्त करावे. कृपया माझे आयकार्ड, रथाचा पार्किंग पास आणि दिव्य दृष्टी … Continue reading

Posted in विनोदी/ उपरोधिक | Tagged , , , , | 6 प्रतिक्रिया

राउंड द विकेट: सात जानेवारीच्या शुभेच्छा…

सात जानेवारीच्या शुभेच्छा… . . . . . . नवे वर्ष सुरु होऊन एक आठवडा झाला आहे. नववर्ष संकल्पांचा उत्साह आता ओसरला असेल. स्वत:च्या सातत्याबद्दलच्या आपल्या भरमसाठ कल्पना ठिकाणावर आल्या असतील आणि अशा प्रसंगी जर एका अनपेक्षित कॉर्नर मधून चार … Continue reading

Posted in विनोदी/ उपरोधिक | Tagged , , , , | 4 प्रतिक्रिया

आम भारतीय कॉंग्रेस: ‘काट्याच्या अणि’ वर तीन विरोधी पक्ष

  आम भारतीय कॉंग्रेस: ‘काट्याच्या अणि’ वर तीन विरोधी पक्ष . . .. . . दिल्लीत झालेल्या निवडणुक तिच्या निकालामुळे ऐतिहासिक ठरणार ह्यात काहीच शंका नाही. पहिल्यांदाच एखाद्या विधानसभेला तीन विरोधी पक्ष मिळाले आहेत. हा लेख छापून येईपर्यंत जर काही … Continue reading

Posted in विनोदी/ उपरोधिक | Tagged , , , , | 2 प्रतिक्रिया

सचिन – धडयातला, परीक्षेतला

सचिन – धडयातला, परीक्षेतला . . . . . . सचिनच्या निवृत्तीनंतर लगेचच त्याला ‘भारतरत्न’ जाहीर झाले आणि देशभर आनंदाचा एकाच जल्लोश उडाला. स्वाभाविकच आहे. अनेक जण आनंद साजरा करीत आहेत. दैनिके, नियतकालिके सचिनच्या फोटोंनी भरून वाहत आहेत. त्याच्या आप्तस्वकीयांच्या … Continue reading

Posted in विनोदी/ उपरोधिक | Tagged , , , , | 10 प्रतिक्रिया

राउंड द विकेट: नॉन्सेन्स

नॉन्सेन्स . . . . . सकाळी 7.15 :  ”नॉन्सेन्स!  अजून किती वेळा चहा ढोसणार आहात?” एक कडक प्रश्न आला. वाघ-बकरी किंवा, ‘कडक मिठी खुश्बूदार गिरनार ममरी’ चहापेक्षाही कडक… (पण मिठास आणि खुशबू वगळून!) मला प्रश्नातील ‘स्पिरिट’ नवे  नव्हते. नवा होता … Continue reading

Posted in विनोदी/ उपरोधिक | Tagged , , , , | 8 प्रतिक्रिया