Tag Archives: कविता
अटलजी ९०
अटलजी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा केव्हा पहिले ते आज आठवत नाही. एकदा, माझ्या वृद्ध आजोबांनी ऋग्वेदातल्या अग्निसूक्तातील काही ओळींचा अर्थं सांगितला होता समजावून “अप्रमादयुक्त कवी… कवीचे चातुर्य आहे ज्याच्या अंगामध्ये जो आहे सत्याने जाणारा… सुंदर…उदंड कीर्ति धारण करणारा… हा धर्मोपदेशक आम्हाप्रत … Continue reading
नव्या वर्षा…
. नव्या वर्षा, कसे करू स्वागत तुझे? कशा देउ शुभेच्छा? कशी पाहू आता स्वप्ने अंधारयात्रा संपण्याची? किती पाहायची वाट श्वापदांच्या झुन्डींना अटकाव होण्याची? कसे सांगू तुला जेम तेम जगण्यातले कसे बसे संकल्प? किंवा वाव भर अंगणातले वितभर पराक्रम? …अंगणा बाहेर … Continue reading
आसामच्या कविता: २ – ब्रह्मपुत्रा
ब्रह्मपुत्रा… सारा आसाम भेदून जाणारे एक खळाळते महाभूत मैलन् मैल पसरलेले महाप्रचंड पात्र ब्रह्मपुत्रा . ऊर्ध्व आसामातील चहामळे शिंपून ती थोडीशी पुढे निघाली आसपासच्या जनाजातीतील तिच्या मैत्रिणींशी खेळत थोडीशी रमली शीतल … Continue reading
आसामच्या कविता: १ छत्रसालच्या सीमेवर
. . . . . . . . .अन्यायाच्या विरोधात पेटलेल्या ह्या भूमीवर मी उभा कोडग्यासारखा छत्रसालच्या सीमेवर . दिसते तेवढी शांत नाही ही इथली भातशेती प्रत्येक हिरव्या दाण्यामध्ये दाटून आहे एक भीती परकीयांचे पांढरे पाय उभे पीक तुडवून जातात … Continue reading
मणी म्हणे…
. . . . . . . . . .. . . इंधनांच्या भावे, गाठले गगन, त्रासलेले जन, जेथे-तेथे || . महाग रसोई, महागली वीज, संपवा हो नीज, देवा आता || . औषधे महाग, मरण महाग, सरण महाग, अखेरचे || … Continue reading
मणी म्हणे. . .
. . . . . . . . . . . . . माझा ‘पाक’ भाऊ, भोळा सांगू किती | ओसामाच्या भिंती, दिसेचना || ‘पाक’ भाऊ आहे, सखा यु.एस.ए.चा | ‘मॉल’ दहशतीचा, चालवतो || ‘पाक’ भाऊ करे, आयात शस्त्रांची | निर्यात मृत्युची, लगोलग || उचले … Continue reading
मणी म्हणे. . .
. . . . . . . . . . . . . . . . करा आता तरी , बंद टी.व्ही. संच , पुढे ‘प्रश्न संच’, वाट पाहे. नवे अर्थ-वर्ष, नवे हिंदू-वर्ष, संकल्प सहर्ष, करू आता. सचिनची स्मरू, सकष्ट साधना … Continue reading
मणी म्हणे…
. . . . . . . . . . . . . एक ‘एम’ फत्ते, बाकी दोन ‘एम’ धरू फक्त नेम, जिंकण्याचा. येत्या बुधवारी, मोहालीत युद्ध तेथे नक्की ‘बुद्ध’, हसणार सध्या विसरा ना, यथा-तथा फैरी, तोफखाना भारी, धडाडू दे. चिर-विजयाचा, … Continue reading
मणी म्हणे…
. . . . भीषण लाटेचे, भीषण तांडव, उधळे मांडव, सृजनाचा घरे, गाड्या, बोटी, लोंढ्यावर स्वार भीषण संहार, सुनामीचा तशात बिघाड, अणु-केंद्रातच विनाशाचा नाच, तांडवाचा देवा पुरे आता, अरिष्टाच्या ओळी जपानच्या भाळी, मणी म्हणे. -संत मणीमहाराज, मणिराम की छावणी, मणिपूर. (प्रथम … Continue reading
मणी म्हणे…
. . . . . . . . . . . . . . बांग्ला देशासवे, जीत यथा-तथा जेम-तेम माथा, उंचावला. इंग्लंडशी झालो, ‘टाय’ कसे-बसे नशिबाचे फासे, कामी आले. आयर्लंड खेळवे, पंचेचाळीस ओव्हर कुठे गेली पॉवर, नंबर वन? दुबळ्या हॉलंडच्या, … Continue reading