Tag Archives: उपरोधिक
राउंड द विकेट: इंग्रजी – महाराष्ट्रातील एक बोलीभाषा….१
इंग्रजी – महाराष्ट्रातील एक बोलीभाषा….१ डॉक्टर देवी हे भारतीय भाषांचे विशेषतः बोलीभाषांचे चांगले ज्येष्ठ अभ्यासक आहेत. त्यांनी केलेल्या अभ्यासावर आधारित काही बातम्या महाराष्ट्रातील वृत्तपत्रात नुकत्याच आल्या आहेत. काही बोलीभाषा ह्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्या बददल विस्ताराने त्या बातम्यांत छापून … Continue reading
‘सेल’ आणि पुरुष
‘सेल’ आणि पुरुष . सध्या सगळ्या रस्त्यांवर सण – उत्सवांचा आणि खरेदीचा माहोल सुरु झाला आहे. येणाऱ्या संभाव्य ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी विविध क्लुप्त्या दुकानदार लढवीत आहेत. प्लास्टिकच्या बाहुलीला कपडे नेसवून त्या दर्शनी ठेवण्या पासून ते जोरजोराने ओरडून गिऱ्हाईकाचे लक्ष वेधून … Continue reading
चढता डॉलर आणि मी
चढता डॉलर आणि मी गेले काही दिवस चढत्या डॉलरची चर्चा चढत्या आवाजात सर्वत्र होते आहे. काहीतरी गंभीर, अघटीत घडल्याचे वातावरण सर्वत्र आहे. माझ्या असे लक्षात आले की हे एखाद्या साथीसारखे पसरत चालले आहे. फरक इतकाच की हि साथ रोगाची वा … Continue reading
सी.सी.टी.व्ही. – एक शोध
सी.सी.टी.व्ही. – एक शोध सिसिटीव्ही किंवा क्लोज्ड सर्किट टीव्ही हे सध्या बहुचर्चित उपकरण आहे. बरे झाले ‘अॅपल’ कंपनीचे स्टीव्ह जॉब्स यांनी आधीच राम म्हटला नाहीतर त्यांनी इतके जीवाचे रान करुन आणलेल्या आय-पॅड, आय-फोन ह्या उपकरणांपेक्षा य:कश्चित ‘सिसिटीव्ही’ मथळे गाजवून जातो … Continue reading
राउंड द विकेट: टुंडा प्रवेश
टुंडा प्रवेश . . . . . . . भारत हा आतिथ्यशील आणि उदार अंत:करण लाभलेल्या राज्यकर्त्यांचा देश आहे. विशेषत: शत्रूवर औदार्याचा वर्षाव करण्यात तर भारताचा हात धरणारा कोणीही नसेल. जर ऑलिम्पिक मध्ये ‘शत्रू-औदार्य’ स्पर्धा ठेवली तर भारताचे लाइफटाइम सुवर्णपदक … Continue reading
राउंड द विकेट: विधिमंडळ अधिवेशन आणि चहापान
विधिमंडळ अधिवेशन आणि चहापान . नुकतेच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले. निलंबन काढणे-करणे-पुन्हा काढणे असे सर्व प्रयोग झाले. आता हिवाळी अधिवेशन सालाबादप्रमाणे नागपूर येथे होणार. ऐन थंडीत. दरवर्षी अधिवेशनाच्या प्रारंभी मुख्यमंत्री चहापान आयोजित करतात. विरोधक बरेचदा त्यावर त्यावर बहिष्कार घालतात. त्यासंदर्भात … Continue reading
राउंड द विकेट: खड्डे अच्छे है…
खड्डे अच्छे है… . सध्या अवघा परिसर खड्डामय झाला आहे. एकेकाळी पॉपिंग क्रीजच्या जवळपास पडलेला एखाद-दुसरा खड्डा म्हणजे माझ्यासाठी लॉटरी असायचा. जेव्हा अनपेक्षितरीत्या त्या खड्डयावरून बॉल उसळी घ्यायचा आणि स्टंपवरच्या विटया घेऊन जायचा, तेव्हा नाचत गात म्हणावेसे वाटायचे, ‘खड्डा है, … Continue reading
राउंड द विकेट: स्वातंत्र्यदिन – आम माणसाचे चिंतन…
माझ्या असे लक्षात आले की आपणही चिंतन करू शकतो. एकतर चिंतनाला लागणारा मोकळा वेळ माझ्याकडे भरपूर आहे. दुसरे असे की, कुठल्याही घटनेकडे तटस्थपणे पाहणे मला सहज जमण्यासारखे आहे. शिक्षण, कला, अभिनय अशा कुठल्याच अंगाने विशेष मिळकत नसल्यामुळे सहभागी न होता … Continue reading
राउंड द विकेट: एका लाईनीची गोष्ट…
. . . . . . . . एका लाईनीची गोष्ट ‘लाईन’ हा तसा साधा आणि कधीकधी वात्रट शब्द आहे. भारतीय भाषांनी दिलेल्या ओसरीवर काळाच्या ओघात हात पाय पसरलेले जे अनेक इंग्रजी शब्द आहेत त्यातलाच एक. पण त्या लाईनी च्या … Continue reading
मणी म्हणे: पृथ्वीराज चव्हाण…
. . . . . . . . . . . . . . . . . . . . .. . . . . . .. . . नवी स्वच्छ विटी, नवे स्वच्छ ‘राज्य’ | जैसे रामराज्य, सत्ययुगी || … Continue reading