Category Archives: Uncategorized

क्या आप आठवी पास से तेज है? “क्या आप आठवी पास से तेज है?” असा एखादा टीव्ही शो असता; आणि जरी एखादा ‘खाना’वळीचा मेंबर तो अँकरत असता; तरी मी त्यात बेधडक आणि आत्मविश्वासाने भाग घेतला असता. पूर्वी ह्याच प्रकारचा एक … Continue reading

Posted on by sharadmani | 16 प्रतिक्रिया

राउंड द विकेट…

राउंड द विकेट. मुरब्बी आणि सेटल्ड फलंदाजाला पेचात पकडणारी गोलंदाजी. ‘विवेक’च्या मुरब्बी आणि सेटल्ड वाचकांनाही आता दर आठवड्याला महान गोलंदाज मणिंदर यांच्या भेदक शैलीतील एक ओव्हर खेळून काढावी लागणार. मणिंदर हे महान गोलंदाज तर आहेतच पण महत्वाचे म्हणजे कुठल्याही लिलावात … Continue reading

Posted in Uncategorized | 4 प्रतिक्रिया

22000 and counting…

माझ्या ह्या ब्लॉगने २२००० हिट्स चा टप्पा पार केला. २२००० हा एक आकडा आहे, विशेष काही नाही ह्याची मला जाणीव आहे. हे निमित्त आहे आपण सर्व मित्रमंडळींच्या ऋणात असल्याचा पुनरुच्चार करण्याचे. …शिवाय असे, की माझ्यासारखे लिहिणारे लिहित राहतात ते स्वत:विषयीच्या … Continue reading

Posted in Uncategorized | 3 प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांच्या सहभागाच्या भूमिकेचा उद्गाता

दि. १७ जुलै रोजी बाळासाहेब आपटे यांना देवाज्ञा झाली. राज्यसभेतील खासदार म्हणून गेली १२ वर्षे कार्यरत राहून तेथून निवृत्त झाल्याला जेमतेम दोन महिने झाले असतील तोच ही दु:खद बातमी देशभरातील त्यांच्याबरोबर काम केलेल्या अक्षरश: हजारो कार्यकर्त्यांना धक्का देणारी ठरली. जरी … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , | 19 प्रतिक्रिया

इंग्रजीशी मराठीचे ‘गिव्ह’ आणि ‘टेक’

नुकतेच साहित्य संमेलन पार पडले. मराठी भाषा दिनही साजरा झाला. साहित्य संमेलनासंबंधी प्रकाशित झालेल्या बातम्या, लेख इत्यादी वाचताना काही वर्षांपूर्वी पार पडलेल्या साहित्य संमेलनाची फार आठवण झाली. माजी पंतप्रधान मा. पी. व्ही. नरसिंहराव त्या संमेलनात पाहुणे म्हणून आले होते. मराठी … Continue reading

Posted in ललित, Uncategorized | Tagged , , | 24 प्रतिक्रिया

संसद सर्वोच्चच; पण ह्या प्रश्नांचे काय?

अण्णांच्या आंदोलनाने जन लोकपाल विधेयकाचा मसुदा जसाच्या तसा संसदे समोर येईल की नाही हे काळच ठरवेल; पण ह्या आंदोलनाने संसदीय लोकशाहीच्या अनेक पैलूंवर व कमतरतांवर विचार विमर्श सुरु झाला ही स्वागतार्ह गोष्ट मानली पाहिजे. ह्या निमित्ताने संसदेच्या ‘सर्वोच्च’ असण्याबद्दल हिरिरीने … Continue reading

Posted in Uncategorized | 6 प्रतिक्रिया

लातूर संमेलनाच्या निमित्ताने…

गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये अभाविप चे पूर्वी काम केलेल्या कार्यकर्त्यांचे संमेलन पार पडले. सामन्यत: ज्यांचा उल्लेख ‘जुने कार्यकर्ते’ असा होत असतो असे सुमारे ६०० प्रतिनिधी ह्या संमेलनास उपस्थित होते. मीही होतो. जवळपास वीस वर्षांनी परिषद गीत लिहिले. मजा आली. व्यासपीठावर … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , | 13 प्रतिक्रिया

Originally posted on मोडजत्रा:
मुंबईत चैत्र कधी येतो. धुळवडी नंतर (ज्या धुळवडीला भलेभले मुंबईकर न विसरता रंगपंचमी म्हणतात. पौर्णिमेनंतरच्या लगेचच्याच दिवशी येणारा दिवस पंचमी कसा असेल अशी पुसटशीही शंका त्यांच्या मनात येत नाही. असो!) सुमारे २ आठवडयाने. होळीनंतर काही दिवसातच कोकिळेचे कुहू-कुहू…

Posted in Uncategorized | यावर आपले मत नोंदवा

विनोद तावडे

vinod 2

विनोद तावडे – विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्याच्या आसनावर आसनस्थ होताना.

Continue reading

Posted in Uncategorized | 31 प्रतिक्रिया

मणी म्हणे…

                            संसद सर्वोच्च, आहे राजे मान्य, नाही भाव अन्य, मनामध्ये || . मग सांगा किती, एम.पी.गजाआड, कितींवर धाड, पडलेली || . कोण झळकवी, सदनी बंडले, कितीक धावले, … Continue reading

Posted in Uncategorized | 4 प्रतिक्रिया