Posted by: sharadmani | सप्टेंबर 24, 2011

मणी म्हणे…

.

.

 

.

.

.

.

.

.

.

 

उत्सवाच्या नावे, भक्तीचा बाजार

जाहला बेजार, आसमंत ||

.

नवसाला कुणी, सायासाला कुणी

हव्यासाला कुणी, जमलेले ||

.

जाणतो जो देव, सद्भाव मनीचा

ठणाणा ‘डॉल्बी’चा, कशापायी? ||

.

उत्सवे टिकवा, टिळकांचा हेतू

नसे मनी किंतु, मणी म्हणे ||

.

-संत मणी महाराज, मणिराम की छावणी, मणिपूर.

(प्रथम प्रसिद्धी – तरुण भारत मुंबई, रविवार दि. ११ सप्टें २०११)


प्रतिसाद

  1. वा. सुंदरच. ८ ओळींत १० दिवसांचे दुखणे मांडले आहेत.
    “नवसाला कुणी, सायासाला कुणी
    हव्यासाला कुणी, जमलेले ||” क्या बात है! मार्मिक.

    • कोणी वाचल्याचे कळवले की बरे वाटते. मनापासून धन्यवाद. टिळकांनी स्थळ-काल-परिस्थिती पाहून परंपरेला धरून पण समाज सहभागाचे नवे रूप दिले उत्सवाला. तसा statesman आज दिसत नाही. लोकांना कशाला दुखवा असे म्हणत साध्या नियमांचे उल्लंघन होतानाही डोळेझाक करण्याची प्रवृत्ती दिसून येते.

  2. Precisely my feelings. Thanks for verbalising so well!

  3. Thanks Sachin, your responses are always valuable for me..

  4. sorry. patal nahi malaa.

  5. चालायचंच! हे मुख्यत: सार्वजनिक गणपती उत्सवातील नियमाचे उल्लंघन करणाऱ्या प्रवृत्तीवर लिहिले आहे.


तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

प्रवर्ग

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 78 other followers